वडिलांनी बंडूची तलाशी घेतली.खिशात सिगरेट आणि मुलीचे मोबाईल नंबर निघाले.वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले, आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ? बंडू रडत रडत.पप्पा हि प्यांटमाझी नाही तुमचीआहे ऒ !.
No comments:
Post a Comment