Famous Marathi Ukhana

नवरा बायको जेवत असतात .....
नवरा : ए घास भरव ना ......
बायको (कंटाळून) : बर बर.... हे घ्या .....(घास भरवते)...
नवरा: मी नाही घेणार, जा ... अगोदर नाव घे मगच 😍.....
बायको (रागाने) 😡:....
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे ......
(नवरा लाजतो)☺
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे ....
घास भरविते "माकडा".. थोबाड कर इकडे.😡

😜😜😜😜

No comments:

Post a Comment