आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही,
परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या चांगल्या कामांबद्दल मिळालेले
"आशिर्वाद" असे म्हणतो.
आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही,
परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या चांगल्या कामांबद्दल मिळालेले
"आशिर्वाद" असे म्हणतो.
📝 Thought of the day 🌅
पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
दोन्ही जर गढूळ असतील तर
दोघही आयुष्य संपवू शकतात.
दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या
पातळी कडेच ओढतात.
दोन्ही स्वछ असतील तर
जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय?
पाण्याला बांध घातला तर ते "संथ" होते,
मनाला बांध घातला तर माणसं "संत" होतात...
♍
🌹 शुभ सकाळ 🌹
🌱आपला दिवस आनंदात जावो🌱
CRICKET (IPL 9) - 2016
Schedule :
👉 011.04.2016 - KKR vs MI
👉 012.04.2016 - CSK vs DD
👉 13.04.2016- KXIP vs RR
👉 14.04.2016- CSK vs SRH
👉 14.04.2016 - KKR vs RCB
👉 15.04.2016 - DD vs RR
👉 15.04.2016 - MI vs KXIP
👉 16.04.2016- RCB vs SRH
👉 17.04.2016- RR vs MI
👉 18.04.2016 - KKR vs CSK
👉 19.04.2016- KXIP vs DD
👉 12.04.2016- SHR vs RR
👉 21.04.2016 - MI vs CSK
👉 22.04.2016- SHR vs DD
👉 22.04.2016 - KXIP vs KKR
👉 23.04.2016- RR vs CSK
👉 24.04.2016 - RCB vs MI
👉 25.04.2016 - DD vs KKR
👉 26.04.2016- RR vs KXIP
👉 27.04.2016 - SRH vs KKR
👉 28.04.2016- RCB vs CSK
👉 29.04.2016 - DD vs MI
👉 24.04.2016- RR vs RCB
👉 25.04.2016- MI vs SRH
👉 25.04.2016- CSK vs KXIP
👉 26.04.2016- KKR vs RR
👉 26.04.2016- DD vs RCB
👉 27.04.2016- KXIP vs SRH
👉 28.04.2016 - KKR vs DD
👉 29.04.2016 - RCB vs RR
👉 30.04.2016 - CSK vs KKR
👉 01.05.2016- DD vs KXIP
👉 01.05.2016 - MI vs RR
👉 02.05.2016- RCB vs KKR
👉 02.05.2016 - SRH vs CSK
👉 03.05.2016 - KXIP vs MI
👉 03.05.2016 - RR vs DD
👉 04.05.2016 - CSK vs RCB
👉 04.05.2016- KKR vs SRH
👉 05.05.2016- MI vs DD
👉 06.05.2016- RCB vs KXIP
👉 07.05.2016- RR vs SRH
👉 08.05.2016 - CSK vs MI
👉 09.05.2016 - KKR vs KXIP
👉 09.05.2016 - DD vs SRH
👉 10.05.2016 - MI vs RCB
👉 10.05.2016 - CSK vs RR
👉 11.05.2016- SRH vs KXIP
👉 12.05.2016 - DD vs SRH
👉 13.05.2016- KXIP vs RCB
👉 14.05.2016 - MI vs KKR
👉 15.05.2016 - SRH vs RCB
👉 16.05.2016 - KXIP vs CSK
👉 16.05.2016 - RR vs KKR
👉 17.05.2016 - RCB vs DD
👉 17.05.2016 - SRH vs MI
End of League Phase
👉 18.05.2016- REST DAY
PLAY - OFFS
👉 20.05.2016- Qualifier 1
👉 22.05.2016 - Eliminator
👉 24.05.2016 - REST DAY
👉 22.05.2016 - Qualifier 2
👉 26.05.2016 - REST DAY
👉 27.05.2016 - FINAL🏆
दोनच ओळी कायम याद ठेवा...
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
मराठी माणूस यशस्वी न होण्याचं कारण म्हणजे...
चार मराठी माणसे एका दिशेने तेव्हाच चालतात...
जेव्हा पाचवा खांद्यावर असतो...
हेच तर मोठं दुर्दैव आहे..!
ll शुभ सकाळ ll
एकदा कुत्र्यात अनं गाढवात पैंज लागते कि जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावाच्या पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मिच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धाऊ शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते.
शर्यत सुरु झाली.
कुत्रा जोरात धाऊ लागला; पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. असेच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , प्रत्येक सिग्नल वर घडत राहिले.
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्याच्या आधीच पोहचले होते तिकडे.
अन त्यांनी शर्यत जिंकून ते 'राजा' झाले होते.
अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि....
"जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते."
तात्पर्य काय ???
तर सामाजिक,धार्मिक आणि उद्योगधंदा यांच्या बाबतीत....
१.आपल्या माणसांना विश्वासात घ्या.
२.आपल्या माणसांना पुढे जाण्यास सहकार्य करा,
त्याना प्रोत्साहन द्या.
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढ़व आपल्यावर राज्य
करतील.
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा आणि पुढे पाठवा..
लोक सांगतात दहावी नापास झालेला सचिन क्रिकेट
चा देव झाला, पेट्रोल पंप वर काम करणारा मुलगा
अंबानी झाला,
पण हे लोक का सांगत नाहीत ,
एकदाही शाळेत न गेलेले
शिवाजी महाराज
"छत्रपती" झाले...
हा मॅसेज शेअर झालाच पाहिजे 💯✔☝
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
.
उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝.
😂😂😂😂😂
पेपर चेक करणारा वारला😂😂😂
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे वाट बघतात...
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे प्रयत्न करतात...
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात.....
ना कुणाशी स्पर्धा असावी.....
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांशा.....
फक्त
स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी!!!
☀🌻सुप्रभात🌞🌇
👉 सुंदर विचार -
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी...
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी...
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी...
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी...
कितीतरी उत्तरे अपूर्ण पडतात जीवनाचं गणित सोडवतांना... कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हारतांना...
मी पैसा बोलतोय
सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा. माझ साधारण रूप आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे. कारण मनुष्य मला आदर्श समजतो. आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात, आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही, परंतु लोक मला स्वताच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात. खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वताचाहि जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.
मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.
मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.
मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमच वय नाही वाढऊ शकत.
मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही.
मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही.
मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण शांत झोप नाही.
मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो पण विद्या नाही.
मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
म्हणून लक्षात ठेवा
पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका . पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.
आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ हेच आपले धन आहे, त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हांला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. तुम्ही केलेला परोपकार,दुसऱ्याना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती,त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे.तेव्हा सेवा,साधना व सतसंग करा.आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार............... 🌷🌿🌿🌿🌿🌿🌷
Tag :Paisa, money, पैसा 💵
फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.
👳दादा कोंडके; सायकलवरुन कॉलेजला येतात.
👸मुलगी; अहो बघून चालवा
की, मला तुमच्या सायकलचा
हॅडल लागला
👳दादा कोंडके; अहो
सायकल आणली म्हणून हॅडल लागला ..
टांगा आणला असता तर
घोडा लागला असता...:|😂😂😂
💃💃💃💃💃💃💃
दादा कोंडके jokes😂
दादा कोंडके यांचे स्नुकर या खेळाबद्दल चे मत ~
"च्यायला हा कसला खेळ ?
हातात काठी आणि
भोकात Ball ?
खेळ कसा पाहिजे ,
भोकात काठी आणि
हातात ball !!"😜
😔एकदा दादा कोंडक्यांना पोलीस विचारतात की दादा तुमचे सगळे चित्रपट द्विअर्थी का असतात तुम्ही कधी देव-धर्मावर आधारित चित्रपट का नाही काढत???
दादा कोंडके: मी एकदा देव-धर्मावर पण चित्रपट काढायचा प्रयत्न केला होता पण सेंसर बोर्डाने चित्रपटाच नुसत नाव वाचूनच मला नकार दिला.......
पोलीस: काय नाव काय होत त्या चित्रपटाच???
दादा कोंडके: " चोखा म्हणे माझा "
दादा रॉक......
पोलीस शॉक......
😂😜😂😄😄😄👍👍😄😄😄
दादा कोंडके एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात
दादा ; काय बाई आहेत का?
नोकर ; बाई जरा विसावा घेत आहेत
दादा ; ठीक आहे , त्यांना सांगा एकविसावा आलाय
😄😄😄😄😄👍👍😄😄😄
😜: दादा कोंडकेनी एकदा साडीचे दुकान टाकले व पहिल्याच दिवशी बेदम मार खाऊन घरी आले...
घरी आल्यावर ...
उषा चव्हाण : अहो! एवढे का मारले
सर्वांनी तुम्हाला?
दादा कोंडके :पाटलाची बायको आली होती साड़ी घ्यायला,म्हणाली
साडीला एक जरी भोक दिसलं तर साडी परत करील..
उषा चव्हाण : मग काय झाले?
.
.
दादा कोंडके : मग काय मी फक्त एवढेच म्हटले,
"अहो पाटलीणबाई
तुम्ही फक्त भोक दाखवा मी साडी फूकट देइन!
😂 😜😝😂😡
ताज हॉटेल
जळत होते
लाल रक्त
गळत होते
खरे भक्त
साळसकर
दूर शासना आळसकर
पुन्हा सव्वीस
अकरा नको
कसाब सारखा
छोकरा नको
नापाक पाकडे
भामटे होते
शर्थीने लढणारे
कामटे होते
तुकारामाने
कमाल केली
कसाब पकडून
धमाल केली
लढता -लढता
शहीद झाले
तेंव्हा आम्हाला
माहित झाले
नांगरे पाटलांचा
विश्वास होता
ताज हॉटेलचा
अभ्यास होता
आत शिरून
आतंकी मारले
ओलीस धरलेले
नागरिक तारले
नमन त्यांच्या
कार्याला आहे
सलाम त्यांच्या
शौर्याला आहे
🇮🇳🇮🇳२६/११ 🇮🇳🇮🇳
🙏भावपूर्ण श्रद्धांजलि💐🙏
जर कधी प्रेम केले असेल तर
ही कथा नक्की वाचा...
Heart Touching Love Story..
एक प्रेम कहाणी ....."३०
दिवस"
.
मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले
असतात,
.
मुलगा :- मला वाटते आता आपण
दोघेचं
ह्या जगामध्ये राहिलो आहोत .....
कारण
माझे सारे मित्र प्रेमात
आहेत ...!!
.
मुलगी :- मलाही हेचं वाटते कारण
माझ्याही सा-
या मैत्रिणी प्रेमात
आहेत .....
.
मुलगा :- आता काय करायचे ?
.
मुलगी :- आपण एक खेळ खेळूया .....
.
मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ?
.
मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण
एकमेकांचे
गर्लफ्रेंन्ड, बॉयफ्रेंन्ड
बनुयात .....
.
पहिले १ ते ५ दिवस :- ते
सिनेमा पाहतात,
भरपूर फिरतात .....
.
६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये
असलेल्या भूत
हवेली मध्ये ते जातात,
ती खूप घाबरते
आणि त्याचा हात पकडते पण नंतर
लक्षात
येते कि तिने चुकून
दुस-याचाचं हात
पकडला आहे .....
.
दोघेही हसतात,
बाहेरचं एक
ज्योतिषी बसलेला असतो ते आपले
भविष्य
त्याला विचारतात,
तो म्हणतो"
तुम्ही लवकरात लवकर लग्न करून
घ्या,
आणि आनंदात रहा .....
आणि तो ज्योतिषी रडायला लागतो .....
.
१६ ते २८ दिवस :- ते दोघे
एका टेकडीवर
बसले
असता चांदणी पडताना त्याना दिसते .....
ती मुलगी काहीतरी पुटपुटते .....
.
२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे
त्याचं
बागेत त्याचं जागेवर येऊन
बसतात .....
.
मुलगा :- मी तुझा अँपल ज्यूस घेऊन
येतो असे
म्हणून तो तेथून जातो,
२० मिनिट
नंतर
एक अनोळखी माणूस तेथे येतो :-
तो मुलगा तुम्हाचा बॉयफ्रेंन्ड
आहे
का ?
.
मुलगी :- हो,
का ? काय झाले ?
.
अनोळखी माणूस :-
त्याला एका गाडीने
उडविले आहे व तो खूप गंभीर
अवस्थेत
आहे .....
.
हरणीच्या गतीने ती अतिशय
दुःखी
होऊन
त्याला भेटण्यासाठी तेथून पळ
काढते .....
.
२९ वा दिवस रात्री ११ वाजून
५७
मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात
व
त्या मुलीच्या हातात अँपल ज्यूस
व
पत्र
देतात .....
.
ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे
मी तुझ्या बरोबर घालविले ते
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर
दिवस होते .....
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे,
आणि हा खेळ आपण आयुष्यभर
खेळावा हि माझी ईच्छा होती .....
.
मुलगी आक्रोश करून रडू लागते :-
नाही,
मी तुला मरून देणार नाही .....
चांदणी पडल्यावर मी तुलाचं
मागितले
होते,
मी पण तुझ्यावर खूप प्रेम
करते .....
आता मला कळाले
कि तो ज्योतिषी का रडला होता,
पण
मी तुला मरून देणार नाही .....
प्लीज
मला सोडून नको जाऊस प्लीज .....
..
Love
You, I Love You, I Love you
very
very much !!
.
तेवढ्यात रात्रीचे १२
वाजतात .....
मुलाचे हृदय पुन्हा श्वास
घ्यायला लागते .....
.
तो ३० वा दिवस
होता .....
.
कोणीतरी खरचं म्हंटल आहे कि"
अगर किसी चीज को तुम सच्चे दिल
से चाहो,
तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने
में
जूट जाती...😭😍😘
🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏 🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹 😀
स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.. ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.. 😀भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, सुशी, मासे, मट्ण, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन.. 🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत.. 😀
सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत?? 🌹
लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो.. 🌹
लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते.. 😀
लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे.. 🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही?? 😀कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो.. 😀
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.. 😀
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो??? 😀
लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.. 😀
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते.. या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : 😀
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.. 😀
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे..
लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.. 😀आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.. 🙏
म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा.. तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल.. 🙏डॉ. विकास बाबा आमटे, आनंदवन 🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
🍒क्या आप जानते हैं?🍒
👉 खड़े खड़े पानी पीने वाले का घुटना दुनिया का कोई डॉक्टर ठीक नहीँ कर सकता
👉* तेज पंखे के नीचे या A. C. में सोने से मोटापा बढ़ता है।
👉* 70% दर्द में एक ग्लास गर्म पानी किसी भी पेन किलर से भी तेज काम करता है।
👌👌👌🌹🌹🌹
👉* लकवा होते ही मरीज के नाक में देशी गाय का घी डालने से लकवा पन्द्रह मिनट मेँ ठीक हो जाता है। 👉* देशी गाय के शरीर पर हाथ फेरने से 10 दिन में ब्लड प्रेसर नॉर्मल हो जाता है ।
#_सांगेन पुन्हा कधीतरी_#
सांगेन पुन्हा कधीतरी...
मी किती किती तळमळलो,
तुला टाळताना प्रिये मी किती किती जळलो..
मी भांडलो तुझ्याशी मीपणा ला माझ्या मी भुललो...
काटा बनुन वाटेवरला..माझ्याच पायात सललो...
येताना डोळ्यात होते आसु
माझ्याच...
पाउलात मी असा अडखळलो,
पुन्हा फ़िरुन मी प्रिये...तुझ्याच कुशीत शिरलो.....
सांगेन पुन्हा कधीतरी..!!
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी..ते
एक मन..ज्याला दगड बनवले मी...
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे म्हणून...
जगापासुन तुझे नाव लपवले मी...
ज्या आसवांनी या रात्रीनां जागवले मी,
ते दोन डोळे...
ज्याना नेहमी रडवले मी..
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत..म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी....
तुझ्या नंतर विनाकारण या देहाला जगवले मी.....
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले..
मी उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंर ही...
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर
बनवले मी.. ..
तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी..
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी...
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागतं..
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी....!!!
सांगेन पुन्हा कधीतरी...!!
मी किती किती तळमळलो,
तुला टाळताना प्रिये मी किती किती जळलो..
सांगेन पुन्हा कधीतरी...!!
....@@ शब्दवेडा @@.....
आँफिस मधील खुर्ची पेक्षा..
माझ्या शाळेचा बाकच बरा होता...
कामाच्या या व्यापा पेक्षा..
आमचा गृहपाठच बरा होता...
काँम्प्युटरची 'स्क्रीन' कितीही प्रीय असली..
तरी माझ्या शाळेचा 'फळाच' बरा होता...
बाॅसच्या सततच्या टेन्शन पेक्षा..
बाईंच्या छडीचा मारच बरा होता..
मोबाईल वरील रग्गड गेम पेक्षा..
मैदानी खेळाचा थाटच बरा होता..
आलो शहरात सुख मिळविण्यासाठी..
पण गड्या आपला गावच बरा होता... गावच बरा होता...😔
👓
माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,
आता बघा हं...
ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....
सगळेच वेगवेगळ्या जातीचे
तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????
कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....
जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....असे का ?
कोणी रचला हा ढोंगीपणा...!!
🔭
आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद.
गमतीची गोष्ट अशी की,
मौल्यवान असूनही आपल्या जन्माबरोबर तो विनामूल्य मिळाला आहे.
पण त्याहुन गमतीची गोष्ट अशी की,
आपल्या पैकी बऱ्याच लोकांना
आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच् नसतो.
म्हणूनच उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला
आनंदाने समोर जा
मावळताना तो तुम्हाला खुप
समाधान देऊन जाईल.
VERY GOOD LINE,
NAKKI VACHA.
लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......
इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,
अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.
मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.
बाबांच्या भयाने शाळेत जातात.
बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.
बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.
हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.
मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात.
बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.
कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.
बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.
मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.
स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.
साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.
आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.
मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !
मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.
बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्येi."नावापुरता"!
मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.
बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !
बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................ !
बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........
बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............
बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.
तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........
असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????
का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!
का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!
का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!
का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!
कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..
पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला" बाप" म्हणतात...🙏 naki share kara