झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच, तो पुढे देखील येतो...सुख आणि दु:ख दोन्ही जीवनात बरोबर येतात. जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरु नका, तो पुढे ही तितकाच येईल...
🌞सुप्रभात शुभ दिवस😊
No comments:
Post a Comment