" प्युअर मराठी " उखाणा....."तुका म्हणे जीवा लागलिसी आस ..! अँडमिन देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"....यावर अँडमिनचे उत्तर. ....
😜😂😜"तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! अँडमिनचेच झालेत वांदे..!!आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!.... 😆😄😃
No comments:
Post a Comment