Thought

चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही,
सोन्याचे शंभर तुकडे केले तरी त्याची किंमत कमी होत नाही,
चुकण ही 'प्रकृती'
मान्य करण ही''संकृती'
आणि सुधारणा कारण ही 'प्रगती'आहे.
जगायच तर दिव्या प्रमाणे..
जो राज्याच्या महालात आणि  गरीबाच्या  घरात एक सारखाच प्रकाश💡 देतो...

No comments:

Post a Comment