👉 बटाटा - 40 रू कीलो
👉 टोमॉटो - 30 रू कीलो
👉 कांन्दा - 40 रू कीलो
👉 डाळिंब - 70 रू कीलो
हे घ्यायला City वाल्यांची दुखते
तर मग हे घेत असताना दुखत का नाही ?
👉 mc donlad burgar- 125 रु
👉 पिजा(Pizza) - 450 रु
👉 Mobile - 20000 - 50000 रु
👉 दारु - 800 रु
👉 सिनेमा - 300 रु (टिकट)
👉 शिगारेट - 125 रु
...... हे सगळे चालते
फक्त शेतकर्याच्या ऊत्पन्नाचा भIव
वाढIयला नको.
एक तर वेळेवर पाऊस नाही,
आला चार-आठ दिवस तोही बंद झाला.
अशा वेळी शेतकर्याना मदत
देण्याऐवजी त्यांचच शोषन
करताना सरकारला आणि
मीडीयाला लाज नाही वाटत का ?
👉D A P - 1260 रु बॅग
👉 १०:२६:२६ -980 रु बॅग
👉 युरीया - 400 रु बॅग
न्युजवाल्यांना हे दाखवता येत नाही ?
त्याच्यासाठी आपण जागे होण
आवशक आहे
एक एकर 🌱ऊसाला लागणारा "किमान" 12
महिन्याचा खर्च
👉 नांगरणी 5000/-
👉 सरी काढणे 2000/-
👉 बेण 4000/-
👉 लागण 4000/-
👉 खुरपणी 5000/-
👉 तणनाशक 2500/-
👉 खत 15000/-
👉 चाळणी बांधनी 12000/
👉 मजुरी 10000/-
आणि ऊत्पन्न ऊस एक एकर
जास्तित जास्त 👉 50 टन
भाव - 2500 रु
एकुण रु 👉 75000/- रु
त्याच्यातुन खर्च - 68000 रु
त्या पैशाच व्याज अंदाजे - 3000/- रु
उरलेले पैशे - 4000/- रु दर महिना 350/- रु.
त्यातचं दर महिन्याला घर चालवायचं.
जरा विचार करा शेतकर्यांकडे
आत्महत्याशिवय कोणता पर्याय आहे ?
आपण जर शेतकरी असाल आणि
आपल्या वाड-वडिलांचे कष्ट वाया
जाऊ द्यायचे नसतिल तर
जास्ति त जास्त "फॉवर्ड"➡ करा आणि सर्व जगाचा पोशिंदा
म्हणुन शेतकर्याची आत्महत्या थांबवा.
देशात 6500 शेतकर्यानी आत्महत्या
केल्या आहेत ती आता
थांबवलीच पाहीजे....
ए भाऊ, शेतकरी आहेस ना..?
मग शेअर कर हा.
No comments:
Post a Comment