Shanta Bai

विसर्जन झाले
बाप्पा घरी गेले
पार्वती ने विचारले
काय झाले पृथ्वीवर
बाप्पा म्हणाले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शांताबाय शांताबाय
😂😂😂😂😝😝😝😝
💃💃💃💃💃💃💃💃


🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥

आकाशात उडतो पक्षांचा थवा..

   महाराष्ट्रात फक्त
शांताबाईची  हवा.

✋विषय संपला✋
     😡😡😡😡

काचेच्या ताटात
गाजराचा हलवा
काचेच्या ताटात
गाजराचा हलवा
गणरायाच्या मिरवणुकीत
शांताबाईचाच कालवा 😄😂😂😂

एकदम फाडु जोक 😂😂😂😂

कोर्टामधे जज कैद्याला विचारतात

जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे?

कैदी - शांताबाई कोण आहे।।। 😝😝😝😝
जज फरार 😂😂😂😂😂


ओढ म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय कळत नाही
.
.
प्रेम म्हणजे काय ते स्वता केल्याशिवाय कळत नाही,
.
.
D j काय वाजतो   ते शांताबाई लावल्याशिवाय कळत नाही..

नाम ही काफी है .....
🔫( शांताबाई)🔫

मिरवनुकीत असा #राडा घातला
की #
ती ´ पण बोलली, #तुजी
"आयटम" #मी आहे का ? #शांताबाई
आहे. # 😂😂😂

😴😴आता हे नविनाच् काय काढल की....


























शांताबाई सन्नी लीओन ची आई आहे म्हणे... 💃💃💃👰👰👰👰



वाचून झाल्यावर शेअर कराच!
एकदा मी स्वप्नात
देवाला विचारले.........
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन
जातोस???"
.. देव म्हणाला,
"मला जी माणसं खुप आवडतात
ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत
नाही....."
... मी म्हणालो
याचा अर्थ
मी तुला आवडत नाही.???"
...देव म्हणाला,
"तस नाही रे.!
तु पण मला खुप
आवडतोस.!"
मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर
अजुन
कसा आहे..???"
देव म्हणाला,
"तु पृथ्वीवर
माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त
आवडतोस
म्हणुन आहे.
मी म्हणालो : कोन आहे ती व्यक्ति ?
देव: ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शांताबाई😝😉😉😝

ब्रेकिंग न्यूज.
.
.
.
.
गडूळाच पाणी शांत झाल असून...
नागाच्या पिलाला पकडण्यात यश..
.
त्यामुळे.
.
शांताबाई चा.
.
कालवा हालवा..
कालवा हलवा....
कालवा हलवा....
.
वाढला आहे...😛😛😛

एक मानुस मेल्यावर स्वरगात बाहुबलीला भेटतो

बाहुबली:-  काय चालू आहे पृथ्वीवर ?

मानुस  : ......चकरा नखरा  नखरा  चकरा ....शांताबाई
💃💃💃💃💃💃💃
😜😜😜😜😜😜

ओबामा यांचा फडणवीस

यांना E-Mail..
..
.
.
.
..
.

💃शांताबाई कोण आहे?

आता हे आणि कोण नवीन काढल                   


.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
की कटप्पाने बाहुलीला शांताबाई साठी मारल.. 😂😂😂😂

घोर कलयुग आलय रे ..


काय करायचं

या पोरांना













पोरी नकोत आता शांताबाई पाहीजे म्हणत्यात...
😂😂😂😂😂😂😜✌

No comments:

Post a Comment