"समजणं आणि समजुन घेणं यात
खुप फरक आहे..
समजण्यासाठी बुध्दी लागते
आणि समजुन घेण्यासाठी मन.." आयुष्यात आपण कितीही मोठे
झालात तरी,
छोट्यांना कधी विसरू नका कारण,
जिथे सुईचे काम असते,
तिथे तलवार कधीच चालत नाही. अशा लोकांचा आदर करा
जे त्यांच्या कामातुन वेळ काढून
तुम्हाला वेळ देतात....
आणि अशा लोकांवर प्रेम
करा, जे काम बाजूला ठेऊन तुमच्या
मदतीला येतात....
Good morning🌞
No comments:
Post a Comment