Marathi Shayari Is shayari which is formatted according to marathi language.Marathi Shayari is one form of poem originate from urdu language .There are different types of marathi shayari used these days.So Following are the Mix types of Marathi Shayari :-
१:तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे.
२:कुटुंब नियोजनावर बोलून मंत्री
घरी गेला ,
आणि गेल्यागेल्याच कलळ
त्याला दहावा मुलगा झाला.
Marathi Shayari
३ :होता असा एक काळ सारे नम्र होते मजपुढे
झेलण्यास शब्द माझा होते उभे माघेपुढे
आता कुठे तो काळ ,त्याची खून हि नं राहिली
आसवे माझी स्वतःच्या काबूत नाही राहिली.
४.जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही जवळून आगदी पाहिला
दुर्बिणी घेऊन वाटे ,चंद्र जैसा पाहिला
चंद्रापरी ते डाग जेव्हा ,गालावरी दिसले मला
सादृश्याही उपमेतले त्या ,तेव्हा कुठे पटला मला
५:ऐकिले दुसर्या कोणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलावलं नव्हते तरीही धाऊनी गेलो तिथे
आता तरी दुर्देव वाटे नक्कीच माझे संपले
पोहोचण्याआधीच तेही स्वप्न सारे संपले .
६.पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले
जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले
स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी मधी
स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.
No comments:
Post a Comment