Happy Dasara

🌷🍀🍃🌷दसरा🌷🍀🍃🌷
प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.
आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना..
माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!
जगण्यासाठी लागतात फक्त
"प्रेमाची माणसं"
अगदी तुमच्यासारखी...
तुम्हाला व तुमच्या परिवारासा दस-याच्या शुभेच्छा'.!!!!

No comments:

Post a Comment