Cute Love Story

एक लहानशी अशी

Cute Love Story…..

बालवाडी चा वर्ग सूरू असतो.

.

.

वर्गात भाषण चालु असते…

एक मुलगा स्टेज वर येतो …

तो भाषण सुरु करण्या आधीच

एक छोटी मुलगी दोन्ही हाथ कानावर ठेवते .

.

शेजारची मैत्रीण तिला विचारते

तू कानावर हाथ ठेउन कान कशाला झाकलेस ग ??

.

.

मुलगी अले येली तो समोर बोलणाल आहे ना….. तो माझा बोयफ्लेंद आहे…..

.

आणि भाषण सुलू कलन्या आधी तो बोलतोi

my dear sisters an brothers…

मग तो माझा भाऊ झाला असता ना येली…😂😄😝😝😂😄

No comments:

Post a Comment