Chocolate

एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच त्या दुकानदाराने त्याच्यासमोर
चॉकलेटचा डबा समोर धरला आणि म्हणाला.
'घे तुला हवे तितके चॉकलेटस.!
.
.
मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.
.
'दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले,
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.
.
मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या
आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
.
'का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
.
'त्यावर मुलगा म्हणाला..
'मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या
क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
.
.
.
.
.माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन
किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
पुढे तो मुलगा शरद पवार झाला.
😜😜😜😝😂😂

No comments:

Post a Comment