Changala ani vait

चांगल्याच्या मागे कोणी जात नाही,
वाईटाच्या मागे सगळे जातात...
.
.
.
म्हणूनच दारू विकणारा कुठे जात नाही,
पण दुध विकणा-याला मात्र गल्ली बोळात
जाउन दुध विकावं लागतं.....

No comments:

Post a Comment