Boss and Manager

बॉस मॅनेजर ला :
काय रे ! ऑफिस मधे तू अगदी वाघ असतोस ...सगळ्यांवर सारखा  गुरगुरतोस...
घरी वाघच असतोस ना ..का..???🐯🐯🐯

मॅनेजर :
हो सर ! मग मी घरी सुद्धा वाघच आहे....
फक्त घरी दुर्गा देवी वाघावर बसलेली असते...
🐯🐯🐯

No comments:

Post a Comment