एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतोय...
माउली नंतर समाधी नाही ||
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ||
शिवराया नंतर छत्रपती नाही||
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहण नाही |
रामानंतर आचरण नाही |
रावणानंतर श्रीमंती नाही |
गरुडानंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||
💐💐💐💐💐💐💐💐💐
👌👌चांगलीच विचारधारा ☝☝🌷🌿🌿
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही. .......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......☝
👍 समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍 मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......☝
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
👍👍👍
एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतो
☝कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून... आजवर खूप
माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!
☝नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
☝ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
☝तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.
☝"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".
☝"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".
☝आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते...
if u like this so forword all group.
🌞 जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....
🌵
बाभळीच्या
झाडाशेजारी
केळीचे
झाड
वाढले
❕
तर
❗
बाभळीच्या
काट्याने
त्याची
संपुर्ण
पाने
फाटून
जातात.
🌿
या
उलट
चंदनाच्या
झाडाशेजारी
लिंबाचे
झाड
वाढले
तर
लिंबाच्या
गाभ्याला
चंदनाचा
सुवास
येतो.
🐾
ज्या
प्रमाणे
रामाच्या
सहवासात
हनुमान
धन्य
झाला.
🌾
श्रीकृष्णाच्या
सहवासाने
अर्जुन
सर्वश्रेष्ठ
योध्दा
झाला.
🍂
याउलट
दुर्योधनाच्या
सहवासाने
भीष्म,
कर्ण
सर्वश्रेष्ठ
असुनही
त्यांचा
नाश
झाला.
🌳
आपण
"ज्यांच्या"
सोबत
रहातो
त्यांच्या
👇
विचारांचा,
👇
रहाणीचा,
👇
वागण्याचा,
🚸
"अंमल"
हा
आपल्यावर
होत
असतो.
🎊👏🎊
"संगतीने
विचार
श्रेष्ठ
अथवा
दुषित
होतात"
🙏
म्हणून
चांगल्यांची
संगत
धरा
व
आपले
जिवन
सुखकर
करा.
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...
" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"
1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत
फक्त आणी फक्त
"कर्म"
ईश्वरा पर्यंत
जिच्या उदरात जन्म होतो ती माता,
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती.
यातील वेलांटीचा फरक
म्हणजेच माणसाचे जीवन......
No comments:
Post a Comment