" मित्रांसाठी कायपण "

शाळा "मधील शिरोडकर असो
किंवा "टाईमपास" मधील
प्राजक्ता असो...
शेवटी ती कोणालाच मिळत नाही ,
प्रत्येक वेळी घर शिफ्ट करते, आणि जोश्या असो वा दगडू
शेवटी रडतात..
पूरता पूरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण म्हणूनच कालपण,आजपण
आणि उद्यापण,
" तुमच्यासाठी कायपण " !!!
शाळेत असतं बालपण,
कॉलेजात असतं तरूणपण
बरणीला असतं झाकण, आणि पेनाला असतं टोपण
मित्र आहोत आपण,
" मित्रांसाठी कायपण "

friends,Mitransati Kayapan, Mitra, Maitri, Maitrin, Mitra, Jodi

No comments:

Post a Comment