चल धक्का मार, पेट्रोल संपलंय ..!!

एका अंधारी रात्र होती .....
.
हलका हलका पाऊस सुरू होता .....
.
..सुनसान रस्त्यावर एक मुलगा आणी मुलगी ............दोघेही बाईक वरून जात होते ...........दोघेही ओले चिंब होते .............
.
अचानक मुलाने बाईक थांबवली .......
.
....मुलीला बाईक वरून उतरवले ......
.....तीचा हात पकडला ............तिला जवळ घेतले ...........
.मुलगी लाजली ..........
...ते बघून मुलगा तीच्या कानात बोलला ............

.
...चल धक्का मार, पेट्रोल संपलंय ..!!

No comments:

Post a Comment