समुद्राने झरयाला हिनवून विचारले,झरा बनून किती दिवस राहणार ,तुला समुद्र नाही बनायचं का?त्यावर झर्याने शांततेत उत्तर दिले ,मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, लहान राहून गोड बनने कधीही चांगले
No comments:
Post a Comment