•••|| जय शिवराय राजे जय ||•••

•••|| जय शिवराय राजे जय ||•••
''भलेभले होऊन गेले पण शिवराय दुसरे झालेच नाहीत
मराठ्यांचे ते छत्रपती दिवस उजाडला
आणि त्यांची आठवण झाली नाही ...
असे कधी झालेच नाही 
'' राजेचं राजपण कालपण, आजपण आणि उद्यापन.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,
छञपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!!
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।। जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे।।
Jay shivray 🚩 🚩 👏 👏

No comments:

Post a Comment