मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो, तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जात. समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते... आणि मैञी म्हणजे जिथे 'मी' संपून जातो आणि 'आम्ही' सुरू होतो.. 🌺शुभ सकाळ.......🙏
No comments:
Post a Comment