एक लघु कथा,
मला आवडली म्हणुन तुमच्या साठी......
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एकवृद्धानंएका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रातफ़ेकताना पाहिल
ं.आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तरतो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासेएक-एककरुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकतहोता.
न राहावून त्यानंलहानग्याला विचारलं,
समुद्रकिनारी इतकेहजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवूशकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवूनजगाला असा काय फ़रक पडणार आहे?
.
.
त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकतनिरागसपणे उत्तर दिलं,
यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रकपडला?ज्याचा मी नुकताच जीव वाचवला....!!
No comments:
Post a Comment