बायको: जेव्हा तुम्ही "देशी" पीतातेव्हा मला 'परी' म्हणता
,
.
."बीअर" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता
.
.
मग आज असं काय झालं की तुम्ही मला'शांताबाई' म्हणालात..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा: आज मी "स्प्राईट" पीलोय
.
.
.
.
"सिधी बात नो बकवास"....

No comments:

Post a Comment