Baar ughad Anna baar ughad

बार उघड

बार उघड अण्णा
बार उघड.......
बार उघड अण्णा
बार उघड ....

ताडदेवचा ड्रम बीट
ग्रॅण्ट रोडचा टोपाझ
भायखळ्याचा पिंगारा बार उघड
बार उघड अण्णा बार उघड

परेलचा बे वाॅच
दादरचा करिश्मा
वडाळ्याचा क्राऊन बार उघड
बार उघड अण्णा बार उघड

कुर्ल्याचा कमांडर
चेंबूरचा बूलबूल
देनारचा हाॅट स्पाॅट बार उघड
बार उघड अण्णा बार उघड

घाटकोपरचा नटराज
भांडूपचा रेड रोझ
मुलुंडचा चांदणी बार उघड
बार उघड अण्णा बार उघड

बोरीवलीचा सुरई
दहीसरचा रेड रोड
भाईंदरचा मूनलाईट बार उघड
बार उघड अण्णा बार उघड

वाशी, पनवेल.
कल्याण, भिवंडी
उल्हास नगरचे बार उघड
बार उघड अण्णा बार उघड
.
जागर मांडिला न् अण्णा
जागराला यावं

अंडरवर्डच्या भाई जागराला यावं
गुंडाचे म्होरके जागराला यावं
सराईत दरोडेखोर जागराला यावं
पोरींचे दलाल जागराला यावं
जागराला यावं अण्णा जागराला यावं

पुढा-यांचे फंटर जागराला यावं
भ्रष्ट अधिकारी जागराला यावं
लुटारू व्यापारी जागराला यावं
अन् रंगेल रंडीबाज जागराला यावं
जागराला यावं अण्णा जागराला यावं

गॅन्गवाॅर वाढतील
दरोडे पडतील
पोरं बिघडतील जागराला यावं
जागराला यावं अण्णा जागराला यावं

गुन्हेगार वाढतील
संसार मोडतील
वर आबा रडतील जागराला यावं
वर आबा रडतील जागराला यावं
वर आबा रडतील जागराला यावं
जागराला यावं अण्णा जागराला यावं

No comments:

Post a Comment