Kaarate premat padalay

हळूच हसतय....................
कधी कधी रुसतंय,
जेवताना उठतय...............
ग्यालरीत बसतय,
विचारात असतय..............
गुपचुप हसतंय,
☺चोरून बोलतय................
बाहेर जातय,
उशिरा येतय....................
टेंशन घेतय,
पैशाची उधळ पट्टी करतय...........
घरी नीट बोलेना..............
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना..........
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना.......
एस एम एस पण लॉक करून टाकतय.......
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय....
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय..........
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय.....
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय................
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
















.
.
"कारट प्रेमात पड़लय"

No comments:

Post a Comment