एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते... 🌟
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच......!! 🔱

No comments:

Post a Comment