राजे तुम्ही होता म्हणुन
   दिसले मंदिरांना कळस
     आणि दारात तुळस
   राजे तुम्ही होता म्हणुन
भरून राहिले सुहासिनीचे कपाळ
             आणि
"" हिंदवी स्वराज्याची सकाळ ""

No comments:

Post a Comment