मी माझ्या हृदयाला विचारलं , ''
मला रात्री झोप
का येत नाही....
मला प्रेम झालं आहे का?? ''
हृदयानं उत्तर दिलं : नाटकं नको करू रताळ्या....
.
.
.
दुपारी ३ तास झोपलास,आता तुला कशी झोप
येणार?? 

No comments:

Post a Comment