दोन भटजी भांडत होते..
.
.
.
.

तेव्हा तिसर्‍याने विचारले "तुम्ही का भांडताय ?

.
.
.

",,भटजी : "मी ह्याला सांगितले की मला मार्गशीर्ष महिन्यातकांदा आणि लसूण चालत नाही......??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,,.तरीपण ह्याने 'मटणात' टाकलेच........!!!

No comments:

Post a Comment