एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते... 🌟काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,इतरांच्या सुखासाठी झिजणंकेव्हाही उत्तमच......!! 🔱
No comments:
Post a Comment