🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
देहाची तिजोरी दारूचाच ठेवा
उघड बार देवा आता
उघड बार देवा !! धृ !!
पिते दारू डोळे मिटूनी
जात बेवड्यांची
तरी तिला नाही आता
भिती पोलिसांची
सरावल्या ग्लासांनाही
कंप का सुटावा ? !!1 !!
चोहीकडे आहे घूमला
दारूचाच वास
ज्याच्या त्याच्या हाती आहे
ज्याचा त्याचा ग्लास
पदोपदी ज्याचा त्याने
तोल सावरावा !! 2 !!
🍷🍷🍷🍷🍻🍷🍷🍷🍷
💐 गटारीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
No comments:
Post a Comment