वर्ग ४ था (ढ) -

मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!

मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?

बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी  शाळा  सोडून  राजीनामा  दिला......

No comments:

Post a Comment