बसमध्ये कनडक्टर:- बाईमुलांचं वय किती?????.
.बाई:-धाकटा २ वर्ष,.मधला २.५ वर्ष,.थोरला ३ वर्ष..........
बस कनडक्टर:- बाई वय भलेहि कमी सांगा पण,,,..गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा ......
बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या..
No comments:
Post a Comment