बायकोः अहो,एक सांगू का? पण मारणार तरनाही ना?दिन्याः हो सांग ना,बायकोःमी गरोदर आहे.दिन्याःअग ही तर आनंदा ची बातमी आहे? मग तुएवढी घाबरतेस का?बायकोःकॉलेजला असताना ही बातमी बाबांना सांगितली तेव्हा त्यांनी खूपमारलं होतं०
दिन्या कोमत गेला ना भाऊ
No comments:
Post a Comment