कागदाची "नाव" होती...पाण्याचा "किनारा" होता...मित्रांचा "सहारा" होता...खेळण्याची "मस्ती" होती...मन हे "वेडे" होते..."कल्पनेच्या" दुनियेत जगत होते...कुठे आलोय या,"समजुतदारीच्या" जगात...या पेक्षा ते भोळे,"बालपणचं" सुंदर होते
No comments:
Post a Comment