विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांनाशोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायलामात्र नशिबच लागते.!
No comments:
Post a Comment