पोलिस:काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?बेवडा:प्रवचन ऐकायला!पोलिस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?बेवडा:दारूपासून होणारे दुष्परिणाम,पोलिस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचनबेवडा : माझी बायको !!
No comments:
Post a Comment