** जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीचसावली लाभते.म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणेयोग्य..!!** स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते ।
No comments:
Post a Comment