कागदाची "नाव" होती...पाण्याचा "किनारा" होता...
मित्रांचा "सहारा" होता...खेळण्याची "मस्ती" होती...
मन हे "वेडे" होते..."कल्पनेच्या" दुनियेत जगत होते...
कुठे आलो या,"समजुतदारीच्या" जगात...
या पेक्षा ते भोळे,"बालपणचं" सुंदर होते...!!!
No comments:
Post a Comment