Bank Balance

सर्व नातेवाईकां पर्यंत ही माहीती पोहोचवा... 
शासना ने ही योजना संपूर्ण भारतात लागू केली आहे...

सर्व बँक नी ही सुविधा सुरु केली आहें.
तुम्ही तुमच्या बॅक खात्याला रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल नंबर ने तुमच्या बँकच्या खाली दिल्या गेलेल्या मोबाइल नंबर वर कॉल करा. हां कॉल ऑटोमेटिक दोन रिंगा होऊन कट होईल आणि तुमचा बँक बैलेंसची माहीती तुमच्या फ़ोन वर SMS द्वारे मिळेल.
****अत्ता आपल्याला आपला बँक बॅलन्स पाहणयासाठी ATM मध्ये जावे लागणार नाही
1. Axis Bank – *09225892258*
2. Andhra Bank – *09223011300*
3. Allahabad Bank – *09224150150*
4. Bank of Baroda – *09223011311*
5. Bhartiya Mahila Bank – *09212438888*
6. Dhanlaxmi Bank – *08067747700*
7. IDBI Bank – *09212993399*
8. Kotak Mahindra Bank – *18002740110*
9. Syndicate Bank – *09664552255*
10. Punjab National Bank - *18001802222*
11. ICICI Bank – *02230256767*
12. HDFC Bank – *18002703333*
13. Bank of India – *02233598548*
14. Canara Bank – *09289292892*
15. Central Bank of India – *09222250000*
16. Karnataka Bank – *18004251445*
17. Indian Bank – *09289592895*
18. State Bank of India –
Get the balance via IVR
*1800112211 & 18004253800*
19. Union Bank of India – *09223009292*
20. UCO Bank - *09278792787*
21. Vijaya Bank – *18002665555*
22. Yes Bank – *09840909000*
23. South Indian Bank- *0922300848*
24. Bank of Maharashtra- *9222281818*
@Oriental Bank of commerce@
08067205757

*चांगली माहिती नेहमी दुसर्‍यांना शेयर करावी🙏

Property Papers

😁😁😁😁खतरनाक पचका😁😁😁😁

मुलगा : I love u

मुलगी : अपनी औकात मे रहा कर बेटा । जितना तेरा वजन है, उतने मेरे बाप के प्राॅपर्टी के पेपर्स है।😡😡


🖐😎मुलगा : गुंठाभर जमिनीच्या कागदाचे एवढे झेराॅक्स कुनी मारायला सांगितले😏😝😜😛
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Murkha

या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय...

बायका नेहमी म्हणतात की *"पुरुष मूर्ख आहेत"*....
..
..
..
पण बायका हेदेखील म्हणतात की,

*"आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही"*....
😊😊😊😜

*फुटका आरसा अन तुटका कंगवा*

*फुटका आरसा अन तुटका कंगवा*
------------------------------------------

*ज्यांचं ज्यांचं वय आज*
*65-75आहे,*
*त्यांच्या स्वभावामधे*
*बराच संयम आहे.*

*कुठून आला हा संयम,*
*एवढी नम्रता कशी ?*
*अपमान पचवण्याची*
*ताकद आली कशी ?*

*या प्रश्नांची उत्तरं*
*जरूर तुम्हाला मिळतील,*
*जर तुम्हाला बालपणीचे*
*त्यांचे दिवस कळतील.*

*दारिद्र्य आणि गरीबी*
*घरोघरी होती,*
*अंग घासायला दगड*
*अन दाताला राखुंडी होती.*

*कशाचं बॉडी लोशन*
*अन् कसचं Hair Gel,*
*हिवाळ्यात अंग उललं की*
*आमसुलाचं तेल.*

*तोंड पाहण्यासाठी नेहमी*
*फुटका आरसा असायचा*
*इतकुश्याच तुकड्यामधे*
*एकतर फक्त डोळा, नाहीतर कान दिसायचा.*

*सगळे दात असलेला कंगवा*
*कधीही मिळाला नाही,*
*अफगाण स्नोचा भाव आम्हाला*
*कधीच कळला नाही.*

*चड्डी अन् सदऱ्याला*
*तांब्याची इस्त्री असायची,*
*न्याहारीला लोणच्यासोबत*
*शिळी भाकरी मिळायची.*

*कबड्डी, लंगडी, कोया*
*फ़ुकटे खेळ असायचे,*
*दोन्ही घुडगे फुटले तरी*
*पोरगे खूश दिसायचे.*

*कांद्याचे पोहे अन्*
*मुरमुऱ्याचा चिवडा,*
*पेढ्याचा तुकडा मिळाला की*
*आनंद आभाळाएवढा.*

*काजू , बदाम यांच्याबद्दल*
*फक्त ऐकून होतो,*
*एखादा पाहुणा आला की*
*अंगणात नाचत होतो.*

*मोठ्या माणसांसमोर जायची*
*हिंमतच नसायची,*
*वडील बैठकीत असले की*
*पोरं ओसरीवर दिसायची.*

*आजकालच्या पोरांना हे*
*खरं वाटणार नाही,*
*आई वडिलांच्या गरीबीवर*
*विश्वास बसणार नाही.*

*म्हणून म्हणतो पोरांनो*
*आई वडिलांशी बोला,*
*काही नाही मिळालं तरी*
*आनंदाने डोला.*

*नसण्यातच मजा होती*
*मोठं झाल्यावर कळतं,*
*खरं शिक्षण माणसाला*
*गरीबीकडूनच मिळतं.*
   
🌹💐 *प्रिय...आई वडील* 💐🌹

👏👏👏👏👏👏👏

Ek Punekar

पेठेतील punekar आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी : का मारता आहात मुलाला ?

Punekar : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़  म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.

शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.

Punekar : अहो पण चड्डी फाटली ना.....😂😂

😂

पित्र जेवु

माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,
आता बघा हं...
ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....
सगळेच वेगवेगळ्या जातीचे
तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????
कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....
जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....
असे का ???...

Helicopter 🚁


एकदा👆 अमेरीकन राष्ट्रपतिचे imported
हेलीकॉप्टर 🚡चालु होत नव्हतं..!!!

जगभरातुन mechanics बोलावले गेले तरीपण हेलिकॉप्टर🚡
चालु
होईना...!!!

अमेरिकीन 🇦🇺राष्ट्रपतिनी मग भारताला🇮🇳 निरोप
पाठवला..!!
प्रधानमंत्री मोदीँनी विचार केल
कि जापान , चीन , फ्राँस
च्या लोकांना जमला नाही तर भारतातुन कोण
करणार..??
पण कोणाला तरी पाठवन तर पङणारच होत....!!!
त्यांनी पेपरात📝 जाहिरात दिली..!!
सगळ्यांना वाटायला लागला "चीन जापान
ला नाही जमलं,, तर आपण काय चीज.? उगच
कशाला इज्जतीचा कचरा..!!

पणआपल्या admin👦 च्या ङोक्यात
आयडिया आली की ,
" चला जाउन तर बघुत,, तेवढाच अमेरीका फिरणं
होईल.!"
कोणीतरी जायला तयार झालं,! ऐकुन
मोदी खुष झाले, आणी admin ला पाठवण्यात
आले ......
.
Admin 👦ने निरिक्षण करत हेलीकोप्टर 🚡ला चार
प्रदक्षिणा घातल्या आणी बोलला...!!!!
"20,30 ताकतवान माणसं लागतील..!!"
माणसं आल्यानंतर admin म्हणला....
‘"हेलिकोप्टर🚡 ला ङाव्या बाजुने
उचला आणी उजवीकङे झुकवा..!!"‘

सगळे म्हणायला लागले काय पागल
माणसाला पाठवलय
भारताच्या लोकांनी.. पण
तरी त्यांनी तसं केला..!!
.
.
.
Admin👦-आता बघा चालु करुन...
.
!!!! चमत्कार !!!!!
.
हेलीकोप्टर🚡 स्टार्ट झाल ..!!! सगळ्यांनी  admin laं
अभिनंदन केलं...
.
मग
ओबामानी विचारला "कोणत्याही पार्टला हात न
लावता तु हे कसं केलस..?? काहि स्पेशल कोर्स
केलाय का..??"
.
.
.
.
.
.
Admin👦लाजत म्हणला - तसं काही नाहिये...
पण आमच्या कङे पॅट्रोल संपल्यावर अशीच चालु करतात..

हसू😄😄😄 नका आपला अॅडमिन👦 लहानपणापासूच हुशार आहे पण कधी गर्व नाही केला बिच्च्या-यानं.   😜😜😛😛

लागिर झालं जी

लागिर झालं जी
😂😂😂
आर्मी ट्रेनिंग के दौरान,अफसर ने अज्या से पूछा :- ये हाथ में क्या है...??
आज्या :- सर, बन्दुक है…!!
अफसर :- ये बन्दुक नहीं...!! तुम्हारी इज़्ज़त है, शान है, ये तुम्हारी माँ है माँ...!!
फिर अफसर ने दूसरे सिपाही राहुल्या से पूछा :- ये हाथ में क्या है...? राहुल्या:- सर, ये आज्या की माँ है, उसकी इज़्ज़त है, उसकी शान है और हमारी
मावशी है मावशी..!!
😂😂😂😜😜😜
ऑफिसरने बंदुक तुटेस्तोवर मारलं😁😁😁 लाखात ऐक माझा फौजी

#Lagir #Jhal #ji

Chaha

*"चहा"*                    

दार उघडलं तर ती भसकन् अंगावर आली. मी अक्षरशः भेलकांडलेच. कसाबसा भिंतीचा आधार घेत सावरलं स्वतःला आणि तिच्याकडे वळले तर ती दाणदाण पावलं टाकत पार आतल्या खोलीत पोहोचलेली. घाईघाईने तिच्या मागे जात खोलीत पोहोचते तर ती पलंगावर कोसळून उशीत डोकं खुपसून मुसमुसत होती. मी प्रेमाने जवळ जात डोक्यावरून हात फिरवत विचारपूस केली तशी झपकन् गळ्यात पडत ओक्साबोक्शी रडत म्हणाली, "मी आता परत जाणार नाहीये त्याच्याकडे! नवरा झाला म्हणून काय झालं? दर वेळी माझ्याकडूनच अपेक्षा! मीच का सावरून घ्यायचं नेहमी? सदानकदा हा माझ्यावर डाफरत असतो. कधीही बघा ह्याचं चेहरा कडू! काही विचारायला गेलं तर  नुसता उकळत राहातो! कंटाळा आलाय मला आता."

ती बराच वेळ बरसत राहिली. मीही मग तिला मोकळं होऊ दिलं. अशा वेळी तिला समजावण्यात अर्थ नव्हता. वेळ टळू देणं हाच ह्यावर उपाय होता. दिवस मावळला तशी ती शांत होत गेली.

रात्री झोपताना मला बिलगत म्हणाली, "आई, मी कुठे कमी पडतेय तेच कळत नाही! किती प्रयत्न केला तरी तो वळत नाही. कधीकधी वाटतं मी लग्न करून  चूक केली का? वर्षं होत आलंय लग्नाला. पुढे हे असंच होत राहणार का?तू कसा गं संसार केलास एवढी २८ वर्षं?तेही बाबांसारख्या तापट माणसाबरोबर? तुला त्रास नाही झाला कधी?" माझी २६ वर्षांची MBA झालेली University Topper लाडकी लेक मला माझ्या यशस्वी संसाराचं गमक विचारत होती!

"सांग ना गं. का सहन करत राहिलीस बाबांना?" ती घट्ट मिठी मारत मुसमुसत राहिली नि मी मूक राहात फक्त तिला थोपटत राहिले. शांत झाली तसं म्हणाले, "उद्या सकाळचा चहा तू करायचास."

"आई! मी काय म्हणतेय नि तुला उद्याच्या चहाचं पडलंय?काय गं हे?" म्हणत माझ्याकडे पाठ फिरवुन झोपली. मी मंदसं हसत डोळे मिटत स्वस्थ राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ती तिच्या स्वैपाकघरातल्या खुडबुडीने. मी सावकाश तोंड धुवून आत गेले तर ती चहाचं आधण ठेवून गॅस लावत   असलेली दिसली. मी समोरच्या टेबलवर बसून तिच्या हालचाली निरखत राहिले. तिने आधणात चहा पावडर घातली, साखर घातली नि तो उकळण्याची वाट पाहात उभी राहिली.कुठेतरी शून्यात बघत असलेल्या तिला चहाला कधी उकळी आली नि कधी तो ऊतू गेला हे कळलंच नाही! मग घाईघाईने तिने तो दोन कपांमध्ये गाळला, दूध घातलं नि कप माझ्यासमोर टेकवत म्हणाली, "घे बाई. केला तुझा चहा! झालं?"

मी शांतपणे तिने दिलेला कप तोंडाला लावून फुक मारत चहाचे घोट घेत राहिले. तिने पहिल्या घोटातच तोंड वाकडं करत कप बाजूला सारला नि करवादली, " तू पावडर बदलून टाक बघू. कसातरीच झालाय चहा. काही चवच नाही." मी मात्र मला मिळालेला आयता चहा चवीने पित राहिले. ते बघून ती अधिकच वैतागली! "आई! मी माहेरी आलेय नं? मग मला निदान एक कप पूर्वीसारखा चहा करून दे की. कि आता तूही त्याच्यासारखीच वागणार आहेस? का वागते आहेस अशी? मी इथुन जाऊ का?" डोळ्यात आलेलं पाणी कसंबसं आवरत ती पटकन उठलीच. मग मी घाईने तिला पुन्हा खाली बसवत म्हणाले,"अगं अगं! काय हे? कपभर चहासाठी का ही अशी वैतागली आहेस? थांब. देते तुला चहा."

ती मग टेबलजवळ नुसतीच बसून माझ्याकडे रागाने पाहत राहिली. मी चहाचं आधण ठेवलं नि म्हटलं, "ये. आज तुला चांगला चहा कसा करायचा ते नव्याने शिकवते. बहुतेक तू विसरली आहेस. मी शिकवला होता तुला पूर्वी."

"आई गं! सकाळी सकाळी आता तू मला लहान मुलीसारखा चहा करायला शिकवणार आहेस का? काय गं तू!"

मीही मग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत  चहाचं आधण ठेवत म्हटलं, "चांगला चहा करण्यासाठी  महत्त्वाचं असतं ते सगळ्या घटकांचं योग्य प्रमाण. आधणात आवश्यक तेवढीच चहाची पावडर घालावी लागते - ना कमी ना जास्त. कमी घातली तर चहा पांचट होतो, बेचव लागतो. आणि जास्त घातली तर कडू होतो. साखरेचंही तसंच आहे. साखर जास्त झाली तर अति गोड चहाने तोंडाला मीठी बसते.आणि कमी झाली तर चहा निगोड,बेचव होतो." असं म्हणत माझी आधणात योग्य प्रमाणात चहा पावडर नि साखर घालून झाली होती. तिकडे समोर बसलेली ती कंटाळवाणा चेहरा करत माझं बोलणं संपण्याची  वाट बघत होती.

"हे जिन्नस घालून झाले कि चहाला नीट उकळी येऊ द्यावी लागते. आणि एकदा का उकळी आली की मग करावी लागते ती सगळ्यात महत्त्वाची कृती. तयार झालेल्या चहावर झाकण देऊन तो काही काळ ठरू द्यावा लागतो. आणि बरं का गं... ही कृती सगळ्यात महत्त्वाची असते हं. हे ठरू देणं म्हणजे काय? तर तयार झालेल्या चहाला त्यातले सगळे रस, त्यात घातलेल्या जिन्नसांच्या सगळ्या चवी एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ द्यावा लागतो.  हे वेळ देणं फार महत्त्वाचं असतं बेटा. त्यामुळे तयार झालेल्या चहात घातलेल्या निरनिराळ्या रसांच्या, चवींच्या योग्य मिश्रणामुळे चहाला एक नवीनच खुमारी येते ज्याने पिणाऱ्याला छान तरतरी  येऊन तो आनंदी होतो आणि पुढे जाण्याचं वेगळं बळ मिळतं त्याला!" असं म्हणत मी केलेल्या चहाचा कप तिच्या हातात ठेवला. "बघ. कसा झालाय?हा आवडेल तुला."

तिने चहाचा घोट घेतला नि खुशीत मनापासून तोंडभर हसली! "आई गं! काय जादू करतेस गं! मला नाही जमत असा चहा करायला!" ती कसंनुसं तोंड करत  म्हणाली!

"आता एक काम कर. तू मघाशी जो चहा केला होतास नं, त्याची तू केलेली कृती आठवून बघ. त्यात तू कुठे चुकलीस हे तुझं तुला कळेल. एकदा का आपली चूक आपल्याला उमगली कि पुढल्या वेळी केलेली कृती बरोबर ठरते." ती निमूटपणे मन लावून ऐकत राहिली.

"तेच तर शिकायचं आहे बेटा तुला....वेळ देणं".

तिने दचकून माझ्याकडे पाहिलं.

"अगं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. चहाची खुमारी वाढवण्यासाठी तो ठरू दिलास तरच नीट होईल नं? घाईघाईत केलेल्या चहाला काय चव येणार आणि मग तो तुला पुढे जाण्यासाठी काय बळ देणार? हो नं? आपण न दिलेल्या वेळाने चवी बिघडतात! मग आपण सगळं खापर फोडतो ते समोरच्यावर.....चहाच्या पावडरवर! प्रत्येक वेळेला पावडर बदलणं हा ह्यावर उपाय नसतो बेटा. त्यापेक्षा आपली कृती बदलली तर आयुष्य सोपं होऊन जातं बघ. "

एव्हाना तिचा चहा पिऊन झाला होता. कप खाली ठेवत तिने मला घट्ट गळामिठी मारली नि खुदकन हसत म्हणाली, "शालजोड्यातला मंत्र कळला गं! वेळ द्यावा लागतो!"

  मग माझ्या समोर उभी राहात लाडाने पुन्हा एकदा गळ्यात पडत म्हणाली, "आई गं, MBA करताना University मी Top केली पण खरी Management गुरू तूच! कुठून शिकलीस गं एवढ्या Theories?"
                                              
मीही मग दिलखुलास हसत तिला प्रेमाने कवेत घेत म्हटलं-

"अगं तूही होशील माझ्यासारखी Management गुरू! तुझं आयुष्य जरा ठरू तरी दे!"

तिने शांतपणे आपला फोन उचलला नि नवऱ्याला फोन केला. तासाभरात आपल्या हक्काच्या घरी गेली देखील. आयुष्याला वेळ देण्यासाठी...!

नाते

नातं *.Hang.* झालं की,
एकदा तरी*.Restart .*करून बघावं...

न जाणो परत छान *. Network .*मिळाल तर......
त्या साठी नाती *Switch off .*करायची
काय गरज.....