Showing posts with label Husband Wife SMS. Show all posts
Showing posts with label Husband Wife SMS. Show all posts

Bonus

एकदा बायको आपल्या नवर्‍याला विचारते,

या जगात वजन,ऊँची ,वेग ,अंतर हे सगळं मोजायला एकक आहे..
.
.
.
.
.
.
जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे मोजतो पण . . ..
.
.
.
.
.
.
प्रेम
.
.
.
.
विश्वास
.
.
.
.
.
.
मैत्री
.
.
.
.
.
.
सुख
.
.

.
.
.
.
दुःखं

.
.
.
.
.
हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण
नाही रे..
.
.
.
.
..
.
असं का असत रे?
?
?
?
?
?
?
?
?
?
तो खुप विचार करतो
😕😕😕😕
.
.
.
.

.
तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो,

अणि म्हणतो" हे
बघ "
.
.
.
.
.
.
.
.

अगोदरच कंपनीत बोनस नाही झालाय.....
त्यात तू डोक खाऊ नको...

नाहितर एकाबुक्कीत दात पाडीन..

😀😆😆😆😆😂

व. पु. .... एक कविता...

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.🤗

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃

त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.😜

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.

तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄

आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो😃

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

-व. पु.

प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃

नवरा बायकोचा हातात हात धरून बाजारात फिरत असतो ते पाहुन त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यानंतर बोलतो कि अरे इतकी वर्ष झाली लग्नाला तरीही किति प्रेम आहे तुझे तुझ्या बायकोवर खरच बर वाटल पाहुन यार..........😍😍

मित्र: अरे तस काय नाय रे तिचा हात सोडला कि लगेच दुकानात शिरते....😄😂😀😛😝😅😂
🙏🙏 🙏

बायको: माझी एकअट आहे!

नवरा : काय?

बायको: तूम्ही या दिवाऴीत  सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार. ☺

नवरा: माझी पण एक अट आहे?

बायको: काय?

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे? 😁😁

😛😛😂😂

*बायको सारखी प्रेयसी नाही......*

what's app वर Chat करणारी प्रेमिका भेटेल
पण..........
प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी *बायकोसारखी प्रेयसी नाही.*

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

हाॅटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण............
तुम्ही घरी येई पर्यंत जेवणासाठी वाट बघणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण........
तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्या बाईक वर मागे बसुन तुम्हाला घट्ट अावळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधूंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण ..............
कामावरुन थकून अाल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्या बरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण.....
तुम्ही ऊन्हातून अाल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

बरा होशील ना लवकर ? असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण .............
तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरुन येणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

भेटायला यायला तुला किती वेळ लागेल ? असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबर्‍यात उभी राहून वाट पाहणारी *बायकोसारखी प्रेयसी नाही.....*

🙏🏻🙏🏻 *"आपल्याच" बायकोवर मनापासून प्रेम करा, तिला आदराने वागवा.* 🙏🏻🙏🏻

बायको : 📞 हॅलो कुठे आहात
नवरा : 😁 ऑफिस मधे , तु
बायको : मी हॉटेल मध्ये, तुमच्या मागे दोन टेबल सोडून.
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍

बायको नव-याला एक SMS पाठवते.....
.
.
*"*आहो, मला ऑफीस मधुन यायला उशीर होणारेय्....
.
मैत्रीणीचा वाढदिवस आहे... पार्टी आवरुन येते....;
.
.
तुम्ही बाळाला जेवायला घालुन, सगळे भांडी घसुन ठेवा.. बाय्.... *"*
.
.
नवरा SMS वाचुन शांत राहिला..
.
लगेच दुसरा मेसेज आला..
.
.
*"*अहो येताना तुम्हाला एक क्वार्टर whiskey आणते. ब्रॅंड कुठला पाहिजे सांगा.. *"*
.
.
# # नवऱ्याने लगेच... मेसेज केला..
.
.
मॅकडोवेल नं १.whiskey आण माझी राणी...
.
*बायको ... अहो, तुम्ही जेवण करुन झोपा...*
*मी काही आणणार नाही.....*
.
*तुम्ही आधीचा मेसेज वाचलात की नाही म्हणुन जाणुन घ्यायचे होते मला.....* 😂😂

एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली.तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले.न राहवून त्याने विचारले,"सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो;तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?"
महिला उत्तरली,"नेहमी नाही.पण आज आलाय.माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक चॅनेल लावून आलेय"....
😉😉
गोष्ट अजून संपली नाहीये....
😉😝
दुकानदार हसून म्हणाला,"सर्व सामान परत ठेवतो तुमच्या पतिराजानी तुमच क्रेडिट कार्ड ब्लॉक केलय....
😉😝
तात्पर्य:-पतीला कमी लेखू नका
😝😝

गंमत अजून बाकी आहे...
😜😄
महिला हसली ..तिने पर्समधुन पतिराजांच क्रेडिट कार्ड काढल आणि सर्व बिल पेड़ केल.😄
पतीने त्याच स्वता:च क्रेडिट कार्ड नव्हतं ब्लॉक केल😉😝😄
🌹शिका:-महिला शक्तिला कधीच कमी लेखू नका..
Don't underestimate the power of Indian women.🌹
🌸एका हातात लिपस्टिक सारखी गोष्ट
🌸दुसऱ्या हातात मोबाइल
🌸एक कान कुकरच्या शिटीवर
🌸दुसरा वॉटसपच्या नोटिफिकेशनवर
🌸एक नजर टी वी वर
🌸दूसरी नवऱ्यावर..😉😝😄
कोण म्हणत बायकांच् जीवन सोप आहे???....
आहे कुणाची हिम्मत??
😝😉😝😃

बेवडा नवरा अर्ध्या रात्री दारू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला.

बायको :-"मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा.

नवरा :-"दरवाजा उघड नाही तर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जीव देईन "

बायको :-"मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा  "

यानंतर नवरा गेटजवळील अंधारया भागात जाऊन उभा राहतो आणि दोन 2 मिनिट वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यातील पाण्यात फेकतो.

धपाक

बायकोने हे ऐकल्यावर दरावाजा उघडला आणि लगेच नाल्याकडे पळाली.

आंधारात उभ्या असलेल्या नवरयाने दरवाज्याकडे धूम ठोकली व त्याने आतून दरवाजा बंद केला.

बायको :-"दरवाजा उघडा ,नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी गल्ली जागी करेन "

नवरा :-"जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरड, मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री  तू कुठून येते आहेस?

😜🍺🍻टैलंटेड  बेवड्डा🍻🍺😜

गण्या ची बायको गण्याला ...
''अहो ,ऐकल का .....मला नवीन साडी पाहिजे !
अम्मा जान कडून मागवा न !!
'
'
'
'
गण्या --अम्मा जान कोण ?
'
'
'
'
'
'
'
''ती नाही का ....अपनी दुकान ,अम्मा जान अम्मा जान !!
'
'
'
'
'
'
'ए गावठे 😡😡
अम्माजान नाही ते अमेझोन आहे ते!
😝😝😝

बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच ड्रायव्हरम्हणाला,“गाडीचाटायर पंक्चर आहे.....”

ताबडतोब कंडक्टर उतरला.....त्याच्या मागोमाग गण्या उतरला...

दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला....
बस सुरुहोण्यासाठी सज्ज झाली.

कंडक्टर गण्याला म्हणाला, “मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे. आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत, पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत. मी खरच खूप आभारी आहे.

तेवढ्यात गण्या म्हणाला, ” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही..... माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे...
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीचरद्द होऊ नये म्हणून केली हि सगळी खटपट....

आपल्या आजारी  नवऱ्याला त्याची बायको म्हणाली -
यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .

पती - ... कसं काय ?

बायको - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...

घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...

गाढवासारखे दिवसभर काम करता ...

लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...

माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...

घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...

आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... 😂😂😂😂😝😝😜😜

आकाशात उडणारे पक्षीही
त्या दिवशी स्तब्ध झाले,










ज्या दिवशी बायकोने विचारलं,
"काय हो, ह्या कार मधल्या
AC च बिल कोण भरतं?"
😳😳😳😳😳😳😳😂

आपल्या आजारी  नवऱ्याला त्याची बायको म्हणाली -
यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .

पती - ... कसं काय ?

बायको - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...

घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...

गाढवासारखे दिवसभर काम करता ...

लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...

माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...

घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...

आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... 😂😂😂😂😝😝😜😜

बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारु पिवून नाचतोय ना... त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता ...!😉
नवरा :- "बापरे"😳...! अजून celebrate करतोय...!!!
😂😂😂😂😂😂😂😂😂

👨माणुस - देवा मुली इतक्या
सुंदर  आणि गोड असतात
मग
बायका एवढ्या तिखट
आणि कडु का असतात

👼देव - कारण मुली मी बनवतो
आणि त्यांना बायका तुम्ही
बनवता
तो तुमचा 👉Problem आहे. तुम्हीच बघा
😄😜😄😜😄😜😄

...ती हळदी कुंकू करते
...सौभाग्य जपण्यासाठी !
...ती देवीची 'ओटी' भरते
...मातृत्व जपण्यासाठी !
...ती घट बसवते
...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी !
...ती हरतालिका पूजते
...सुखी संसारासाठी !
...ती वड पूजते
...पती प्रेमासाठी !

...कोणतं व्रत करते
...ती स्वतःसाठी ?
मग तरीही तिची थट्टा ?
...कशासाठी ?
पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ?
...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर !
टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना !
आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे येऊ नकोस !
आज बाई येणार नाही म्हणून काय झालं,
ए चल, आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ !
...


'स्त्री'च्या "बायको"पणाची थट्टा म्हणजे पुरुषार्थ नव्हे,
तर 'बायको'मधल्या "स्त्री"चा सन्मान हा खरा पुरुषार्थ आहे !
आयुष्यभर केवळ कुटुंबाकरिता जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझ्याकडून  मानाचा मुजरा !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पती तांत्रिकाकडे जातो. 

पतीः कधी कधी रात्री अचानक जाग येते तेव्हा दिसतं की बायकोचा चेहरा चमकतोय. प्रकाश इतका असतो की पांघरूणाच्या आतूनही तो दिसतो. 

हा काय चमत्कार आहे बाबा? 

तांत्रिकः अरे वेड्या तुझ्या मोबाइलला पासवर्ड टाक. 

फोन चेक करते ती!!!
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

पति गोवा गया और 15 दिन तक नहीं लौटा !!

पत्नी ने mobile पर मैसेज किया ,
"" जो चीज तुम वहाँ पैसे से खरीद सकते हो ,,,
वो यहाँ मैं दान भी कर सकती हूँ "" !!

पति रात को ही घर लौट आया !

😂😂😂😂😂😂😂😂😂

बीबी को पैसे …
और
पाकिस्तान को सबूत ,
जितने भी दो , कम ही लगते है!!
😂😂😂😂😂

बीवी: सुनो जीआपने काम वाली बाई को i love you बोल दिया क्या??.
.
पती: नहीं तो, क्यों क्या हुआ?
.
Wife: कल तक मुझे भाभी बुलाती थी, आज दीदी बुला रही है।
😝😝😝😝😂😂😂