Showing posts with label jokes from Marathi serial. Show all posts
Showing posts with label jokes from Marathi serial. Show all posts

लागिर झालं जी

लागिर झालं जी
😂😂😂
आर्मी ट्रेनिंग के दौरान,अफसर ने अज्या से पूछा :- ये हाथ में क्या है...??
आज्या :- सर, बन्दुक है…!!
अफसर :- ये बन्दुक नहीं...!! तुम्हारी इज़्ज़त है, शान है, ये तुम्हारी माँ है माँ...!!
फिर अफसर ने दूसरे सिपाही राहुल्या से पूछा :- ये हाथ में क्या है...? राहुल्या:- सर, ये आज्या की माँ है, उसकी इज़्ज़त है, उसकी शान है और हमारी
मावशी है मावशी..!!
😂😂😂😜😜😜
ऑफिसरने बंदुक तुटेस्तोवर मारलं😁😁😁 लाखात ऐक माझा फौजी

#Lagir #Jhal #ji

नमस्कार मंडळी....
कसे आहात सगळे??
मजेत ना ??

....आणि आपला नेहमीचा  आपुलकिचा प्रश्न..

कामावर जाताय ना..?????
जायलाच पाहिजे..
नाहीतर खाणार काय?

घरच्यांच्या शिव्या
😜😜😜😂😂😂😀😀


""चला पगार येऊ द्या""

 😂😂😂

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी
'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या
तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील . . ?😂😂😂

* रम मिनिस्टर 😆

* घेणार रम मी त्या बारची 😝

* एका पेगची तिसरी गोष्ट 😆

* पियून येती रोजच राती 😛

* पिऊ बाई पिऊ 😎

* बार विकत घेणे आहे 😃

* बारचं पाऊल 😃

* मानसीचा बिअर बार तो 😜😜

* माझिया प्रियाला ग्लास मिळेना😜😜😂😂😍😍

* बार तिथे मी😂😂😂

* निघाली बेवडी एक्सप्रेस 😎😎😜😜

*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा 😜😜😜😜😜😜

* चला चकना येऊ दया...
😀😀
* रात्रीस पार्टी चाले 😀 😀 😀 😀😂

✋🏻👐🏻🤗!ɥqɐ🤗👐🏻✋🏻

खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी
'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या
तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील . . ?😂😂😂😂

* रम मिनिस्टर 😆

* घेणार रम मी त्या बारची 😝

* एका पेगची तिसरी गोष्ट 😆

* पियून येती रोजच राती 😛

* पिऊ बाई पिऊ 😎

* बार विकत घेणे आहे 😃

* बारचं पाऊल 😃

* मानसीचा बिअर बार तो 😜😜

* माझिया प्रियाला ग्लास मिळेना😜😜😂😂😍😍

* बार तिथे मी😂😂😂

* निघाली बेवडी एक्सप्रेस 😎😎😜😜

*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा 😜😜😜😜😜😜

जान्हवीने नोकरी सोडली

Urgent Vacany at Vijaya Bank
Post : Senior Clerk...








































जान्हवीने नोकरी सोडली ...😊😊😊

जान्हवी

जान्हवी: श्री... आता आपले एकच काम राहिले
श्री: कोणते गं...?
जान्हवी: आई आज्जींना त्यांच्या नवर्या कडे पाठवायचे.....
श्री: 😡😡

CID ON SONY

कितीही भांडण झाली....
तरी त्यात प्रेम असतं ,
कितीही भांडण झाली....
तरी त्यात प्रेम असतं

आणि ....

कधीही SONY लावा CID च चालू असतं...

Honar Sun me ya gharachi

नविन अफवा...

होणार सुन मी या घरची.
या सीरियल चे नाव बदलुन..

'होणार का बाप श्री या वर्षी'
असे होणार आहे.. 😂

🙈😄🙊😝🙉😆

whatsapp च्या जोक्सला कंटाळून जान्हवीनी स्टेटस टाकले

माय लाइफ, माय रूल
माय डिलीवरी, माय मूल 😝😝

श्री  : जान्हवीला विचारतो तुझा जन्म कोणत्या वारी झाला ?

जान्हवी : मंगळवारी.

जान्हवी : श्री तुझा जन्म कोणत्या वारी झाला ?

श्री : रविवारी.

जान्हवी : काहीही हं श्री ...गप बस.. रविवारी सुट्टी असते.

😝😝😝

Janhavi

पप्पु मुलगी बघायला गेला होता पण पळुन आला
कारण












मुलीचे नाव जान्हवी होते
😂

कॅलेंडर ला ही आज  नववा महीना लागला.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण  देव जान्हवी कडेच का दुर्लक्ष करतोय कोनास ठाऊक?????
😅 😜😜😜😜

Janhavi shree

जान्हवी -श्री मी रक्षाबंधन ला पिंटया कडून काय गिफ्ट
मागू
श्री -पाच किलो कांदे माग
जान्हवी -काहिही हं श्री !!😂