Showing posts with label Marathi status. Show all posts
Showing posts with label Marathi status. Show all posts

Chhatrapati Shivaji Maharaj Status

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!


Chhatrapati Shivaji Maharaj
#‎राडा‬ करणारी ‪#‎मराठ्यांची‬ वाढीवपोरं ‪#‎तरंगत‬ ‪#‎नसतो‬ आम्ही ‪#‎कुठल्या‬ ‪#‎लाटेवर‬ , आम्ही ‪#‎चालतो‬ फ़क्त ‪#‎शिवरायांनी‬ दाखवलेल्या ‪#‎वाटेवर‬

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा राजा असावा माझ्या शिवबा सारखा.

दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,,, तीर्थ माझे"रायगड" आणि देव शिवराय,,,

तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ... आज आम्ही आहोत . राजे वंदन ञिवार वंदन

सळसळत राहूदे मर्द मराठ्याच रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त

 वाघांची औलाद ..तुझी  कुञ्यासारखा ..भुंकू नको  ..

सांगुन  गेलाय  तुझा बाप... मेला तरी झुकू नको....

समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली., # शिवरायांना☆ जन्म देणारी धन्य ती माऊली.......

रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!

नसेल भगवा शिरावर... तर परका बसेल उरावर... जय भवानी....जय शिवाजी

भगव्या झेंडाची धमक बघ मराठ्याची आग आहे, घाबरतोस कोणाला येड्या तु तर शिवबाचा वाघ आहेस.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...... दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

माझा राजा देव होता म्हनुन आज देव देवळात आहे

जर निसर्गाचे काही नियम नसते..... तर आमचे रक्त सूद्धा भगवे असते.....!

रुद्राचा आवतार वाघाचा ठसा होता... आ रे...विचारा त्या सह्यांद्रीला....माझा "शंभुराजा" कसा होता..

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्याचा वेग होता अन्याया विरुध्य लढण्याचात्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेकछञपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता....

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता.. कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..

आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी 'गुलाबाच्या' नव्हे तर 'गुलालाच्या' रंगासाठी

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे .... काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे......

शुरता हा माझा आत्मा आहे। विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे। क्षञिय हा माझा धर्म आहे। छञपति शिवराय हे माझे दैवत आहे। होय मी मराठी आहे।

लोक म्हणतात तुम्ही,👬सारखे जय शिवाजी ✔जय भवानी✔का करतात😯त्याना माझे एकच Bindas उत्तर,उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

शुन्यातुन स्वराज्य उभं करन हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो"

सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!!!!!!

लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही!!!!

पुन्हा मानव जन्म मिळाला तर....फक्त #"मराठीच" होईन....

🚩मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩

आम्ही मराठी दिस्तोच छान हो ना

जल्लोष मराठीचा…..!!!! मान मात्र भाषेचा……!!!!! मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा…..!!!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

"पापणीला पापणी भिडते" त्याला 'निमित्त' म्हणतात....
#वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला #अवलोकन म्हणतात....
आणि
"#_हिंदवी स्वराज्याची_'स्थापना' करणार्या #_वाघाला"
#_छत्रपती_"शिवाजी"_महाराज_म्हणतात.....

सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त ......... आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त .........!!!!


Tag : Whatsapp Status | Shivaji Whatsapp Status| jai shivaray Whatsapp Status| Jagdamb Whatsapp Status | Shivaju Maharaj whatsapp Status | Shivaba  Whatsapp Status Facebook Status | The Great Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi; here is collection of famous quotes on Shivaji Maharaj.
स्वतःच काम झाल्यावर जे ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात. 😌

चुकिच्या उत्तरांची, ती गणिते मांडतो आम्हीं,
उत्तरांसाठी आभासी, उगाच भांडतो आम्हीं....

दिल तो कहता है की छोड़ दू ये इंटरनेट की दुनिया !
पर आज कल इसके सिवा दोस्त कहां मिलते है !!


काहींचा सिंगलपणा एवढा भयानक असतो;

कि पत्ते खेळताना सुद्धा त्यांच्या कडे राणी फिरकत नाही
😂😂😂😁😁🙊🙊

🔑 लॉकरमध्ये ठेवुन 😘 प्राण पणाने जपलेल्या
सोन्या नाण्या पेक्षा आयुष्यात क्वचित 👐🏻 मिळणारी
👉🏻👫 तुमच्या सारखी ❤प्रेमळ माणसं माझ्यासाठी सोन्याहून
जास्त 💷 किंमतीची ✅ आहेत.

जीवनात चांगला 'माणूस' होण्यासाठी
एवढचं करा,
चुकाल तेंव्हा माफी मागा,
अनं कुणी चुकलं तर माफ करा..

🔝🅰‪#‎प्रेम💘‬ कसे करावे हे आजकाल काेणी पण शिकवत..🙅पण.......
 ‪#‎ह्रदय‬ तुटल्यावर💔 काय करायच हे कुणीच सांगत नाही.....😔🅰🔚

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पणपावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

"माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे...
जग खुप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे..


चला ‪#‎कोण‬ तरी म्हणल ‪#‎मला‬
तुझे Status read करुन ‪#‎रडायला‬
येत . . . !
मग तु तर ते ‪#‎Updates‬ करतोस
‪#‎तुझ‬ काय होत असेल . .

परशाला हात तर लावून बघ,नाय तुझं थोबाड फोडलं तरनावाची आर्ची नाय - 'सैराट'😍😍😍😘👌👌👌आमची कधी अशी म्हणनार.......☺☺😊😊😊😊.

प्रेमाची भाषा आज मला कळते आहेनकळत मन माझे तुझ्याकडे वळते आहेदूर असूनही मन मनाशी जुळते आहेआठवणीत ही सौख्य तुझ्या भेटीचेमज मिळते आहे

 मन तर # देवाने प्रत्येकाला दिले आहे पण # दुसऱ्याचे मन # जिंकता येणारे " # मन"
काही # ठराविक # लोकानांच # दिले आहे...

तु जरी माझं # प्रेम नाकारलंस ना,तरी मी तुझी मैत्री स्विकारेण..
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो,आयुष्यभर
# _प्रेम मात्र तुझ्यावरच करेण...!!!

सगळे बोलतात कि # मैत्री आणि # प्रेमात
# no_thanks # no_sorry
पण खरे तर या दोन्ही गोष्टी मुळेच नाते टिकते .....

साथ_तुझी😍‬ हवी ‪‎हे_जिवन‬ 😉
जगताना ‪😘‎तुझी_आठवण‬ 😒येते मी  ‪😔एकटा_असताना‬..😒

‪#‎पोरगी‬ ‪#‎प्रेम‬ करणारी असावी ‪#‎अप्सरा‬ तर ‪#‎पेन्सिल‬ पण असते...

भले ही अपने ख़ास दोस्त कम हैं… पर जितने भी है nuclear bomb हैं।

Marathi Status

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !!

Valentine Day status

# रामाने # धनुष्य # मोडल # तर # सिता # आली . . . # कृष्णाने # बासरी # वाजवली # तर# राधा अली . . . # मी # फक्त # शिटटी # वाजवली # तर # ही # वेडी # तीच्या # बापाला # घेऊन # आली #

Life Status

परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय...

Status on attitude

#‎चांदी‬ ची ‪#‎Bullet‬ त्याला
‪#‎सोन्याचा_सीट‬
...
..
...
जी होईल माझी
‪#‎रानी‬
तिलाच बसवेल ‪#‎डबल_सीट‬








हे असले स्टेटस टाकणारे पोर
सकाळी सकाळी फ़ोन करुण
बोलतात भाऊ गाडी आहे का
item ला घेऊन जायचा आहे
😂😂😂😂😂😂😂

Whatsapp Status

कुणाच्या‬ आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‪#‎भांडण‬ करू नका जर तुम्ही त्या#व्यक्तीला‬ हवे असाल तर ती स्वतःच ‪#‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल

Marathi Status

एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल, आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल..

Marathi Status

°बिस्लरी° ची बाटली पण°KingFisher° वाटायला लागली…
°तुला° पाहिल्यापासून°Sprite° पण चढायला लागली…

Status for aai

डोक्याची ‪‎भाजीपाला‬ ‪‎कचरा‬ करणारे खुप आहेत…
पण………
आपल्या ‪प्रेमाचि‬ ‪‎चपाती‬ भाजनारी फक्त एकच…
!! ‪#‎आई‬ !!

सोन्यासारखा संसार करशील

सोन्यासारखा संसार करशील दिल्या घरी नांदताना सांग माझी आठवण येइल का तुला ती बागेतली रातराणी फ़ुलताना

Love Status SMS Marathi

तुझ्या तळहाता वरच्या रेषा
मी डोळे भरुन पाहतो...
कारण माझ्या आयुष्याचा प्रवाह
या रेषांवरुनच वाहतो......

Love Status in Marathi

स्वप्न पाहावी तर पुर्ण करण्यासाठी,
शर्यत लावावी तर जींकण्यासाठी तसच
एखाद्यावर प्रेम कराव तर पुर्ण आयुष्यभरासाठी