# *गट्टारी स्पेशियल*
मुझे शराब से महोब्बत नही है
महोब्बत तो उन पलो से है
•
•
जो शराब के बहाने मैं
दोस्तो के साथ बिताता हूँ ..
🥃🍺
# *गट्टारी स्पेशियल*
मुझे शराब से महोब्बत नही है
महोब्बत तो उन पलो से है
•
•
जो शराब के बहाने मैं
दोस्तो के साथ बिताता हूँ ..
🥃🍺
परवा चर्चा करताना बायको म्हणाली,
अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत.
ते दारू न
पीताही दारु पिल्याचा अभिनय किती
सुरेख करतात.☺
आता बायकोला कोण सांगणार ---
दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय
करण्यापेक्षा,
दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते !
गटारी स्पेशल 🍺🍺🍺
😜😜😜🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
😂😂😂😁😁😁
यंदा गटारीला Center कुठलं आलयं काय माहित ?🤔
परीक्षा 2 दिवसांवर आली तरी अजून Hall Ticket मिळालं नाही..
😂😂😂😂😂😂
बार माझा देश आहे…
सारे बेवडे माझे बांधव आहेत…
माझ्या ब्रांड वर माझे प्रेम आहे…
बार मधील सर्वप्रकारच्या अल्कोहोलचा मी मान ठेवीन…
माझ्या बार मध्ये आनंदाने व विविधतेने
झुलणार्याबेवड्यांचा मला अभिमान आहे
…माझा बार आणि माझी दारू यात
माझे सौख्य सामावले आहे…
गटारीच्या शुभेच्छा
Tag : Gatari, गटारी, Shravan
अटक मटक रात्रभर भटक🚶🏽
मित्रांना लागली दारूची चटक 😋
दारू लागली गोड गोड ☺
बीयरची बॉटल लवकर फोड 🍺
बीयरची बॉटल संपेना 😯
बेवडे मित्र उठेना 🤗
*दारूचा पाढा* 📝
दारू एके दारू - बैठक झाली सुरू
दारू दुणे ग्लास - मज्जा येईल खास
दारू त्रिक वाईन - वाटे कसे फाईन
दारू चोक बिअर - टाका पुढचा गियर
दारू पंचे रम - विसरून जाऊ गम
दारू सके ब्रँडी - आणा चिकन हंडी
दारू साते व्हिस्की - काॅकटेल आहे रिस्की
दारू आठे बेवडा - आणा शेव चिवडा
दारू नव्वे खंबा - जास्त झाली थांबा
दारू दाहे उलटी - मारा आता कलटी
*नवीन हाय, ढकला पुढ.* 🤗