Showing posts with label Life Sms. Show all posts
Showing posts with label Life Sms. Show all posts

Life Story

नक्की वाचा 👌🏻👌🏻👌🏻
आम्ही एवढा एन्जॉय का करतो.
वाचा नक्कीच १०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            *प्रिय मित्रहो..*
  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*
          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*
      👍🏻👍🏻👍🏻

Share it if you like

हे वाचल्या नंतर जिवनाचा खरा अर्थ सर्वांच्या लक्षात येईल..वाचा आणि  SHARE





🍁 एका माणसाचं निधन होतं..🍁

🌿🌿 हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा 🌿🌿
🌝साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.🌝

🌝भगवंत आणि त्या माणसामधील संवाद..😕

🌞भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय ! 🌞

🚶माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत.
मला आणखी खुप काही
करण्याची इच्छा आहे.🚶

🌞भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे.🌞

🏃माणूस -  पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ?👛

🌞भगवंत - जे आहे ते तुझंच
आहे ! 🌞

🚶माणूस -  माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....???

🌞भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भु तलाशी संबंधित आहेत.🌞

🏃माणूस -  माझ्या आठवणी ?

🌝भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत.

🏃माणूस - माझं करतुत्व ..?

🌝भगवंत -नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.

🚶माणूस -  माझे मित्र आणि परिवार..?

🌞भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते.

🚶माणूस - माझी पत्नी व मुलं..?👫

🌝भगवंत -  ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत.

माणूस - मग माझं शरीर आहे 👛🚶का त्या गाठोडया मधे???

🌞भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं..

🏃माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल...😳

🌞भगवंत -  वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे..🙏

😭माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.😭

त्याने भगवंताच्या हातातून ते
👛गाठोडं घेतलं आणि मोठ्या
आशेने उघडून बघितलं तर
काय ...🙈🙉🙊

👺👺रिकाम होतं ते..👹👹

निराश होऊन डोळ्यातील अश्रु
पुसत 😩

👀 माणूस -
म्हणजे माझं स्वता:चं असं काहीच नाही ? 👀

🌞भगवंत -
अगदी बरोबर, तुझ्या मालकीच
कधीच काही नव्हतंच.

🏂माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??

🎎"जीवन हे क्षणभंगुर आहे..
फक्त जगा..प्रेम करा.. माणसं जोड़ा.."👪👬👫👭

आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...

👽💀" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य" 💀👽

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत🙋
2:-"समाज" स्मशाना  पर्यंत👪
3:-"पुत्र" अग्निदाना
पर्यंत👰

      फक्त आणी फक्त 
              "कर्म"
          ईश्वरा  पर्यंत👣👣🌝

👪 जिच्या उदरात जन्म
होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त
होतो ती माती यातील वेलांटीचा फरक 🌏
म्हणजेच माणसाचे जीवन.....⛳खरच हा जन्म पुन्हा नाही म्हणून कधीही कोणाला दुःखवू नका सर्वांना भरभरून प्रेम द्या                🙏🏻🙏🏻

आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!
ते अविचल कधीच नसतं...!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात...!
वेडे आणि लहान मुले.. !
ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...! जगण्याचा आनंद घ्या...!
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही...! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे...! जे तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या...!!
" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं..."

आयुष्याचा चित्रपट

💖आयुष्याच्या चित्रपटाला
           Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
           Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍
            Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
             Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे  जगा कारण
             Life हा चित्रपट पुन्हा लागणार  नाही. .💖 .....👍
        💐 ।। सुप्रभात ।। 💐

चालणारे दोन पाय कीती
विसंगत असतात ,
एक मागे असतो ,
तर एक पुढे असतो ,
पुढच्याला अभिमान नसतो ,
मागच्याला अपमान नसतो ,
कारण त्यांना माहित असत
की क्षणात हे बदलणार ,
याचच नाव  जिवन  असत ..
😊😊😊😊😊

Nice SMS

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
  आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच..
    ....मनसोक्त जगा !!!
      🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
            😊😊😊
🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺

स्वतःच महत्व,

 life_जगायची‬ असेल तर,
पाण्यासारखी‬ जगा.
कुणाशीही‬ मिळा मिसळा,
‎एकरुप‬ व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!

जीवन एक रंग मंच आहे .

हसण्याची ईच्छा नसली तरी हसावे लागते.

कसे आहे विचारले तर

मजेत म्हणावे लागते ,

जीवन एक रंग मंच आहे .

ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

हसता हसता सामोरे जा "आयुष्याला".....

हसता हसता सामोरे जा
                       "आयुष्याला".....
 तरच घडवू शकाल
                      "भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
           "आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
                परत मिळणार नाही..!!!

आयुष्य हा एक रस्ता आहे.

बदल घडविल्याशिवाय
प्रगति होऊ शकत नाही.
आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही;
ते कशातच बदल
घडवू शकत नाहीत'
आयुष्य हा एक रस्ता आहे.
         मस्ती मध्ये चालत रहा,
चढ़ - उतार तर येतच रहाणार
तुम्ही फक्त Gear
बदलत रहा.

हेच खरे जीवन होय.

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरूवात असते. आनंदाने जीवनाची मजा लुटा,दुःखाला दुर सारून प्रयत्न करा. हेच खरे जीवन होय.

मग काय मज्जाच मज्जा.

शाळेत असताना ऐकलेली सर्वात 'खोटी'
गोष्ट..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे...फक्त 10 वी पर्यन्त अभ्यास कर...
नंतर काय मज्जाच...!!!😝😂👆

 College मध्ये असताना ऐकलेली सर्वात 'खोटी'
गोष्ट..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर... नंतर काय मज्जाच मज्जा. . ....



Sr College+University मध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर .... नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा.....












जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे.... मग नंतर काय मज्जाच मज्जा....





Experience आल्यावरची खोटी गोष्ट.
.
.
.
.
.
.

.
आता काय थोड्याच वर्षानी रिटायर्ड........ मग काय मज्जाच मज्जा.
.
.
.



आता काय मेल्यावर मज्जा करायची काय........!!


म्हणून रोज enjoy करत रहा💃💃💃💃💃💃💃💃

Sangharsha

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"

संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"

Life Sms

चालणारे पाय किती
विसंगत १ पुढे १ मागे,
पुढच्याला गर्व नसतो,
मागच्याला अभिमान नसतो,
त्यांना ठाऊक असतं क्षणात
हे बदलणार.
"हेच जीवन....!"

आयुष्य

आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,

आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचं ही भानं नसावं,
आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर...

💞life can give us lots of beautiful person
but only one person is enough to give beautiful life💞

Good morning☺😘