Helicopter ๐Ÿš


एकदा👆 अमेरीकन राष्ट्रपतिचे imported
हेलीकॉप्टर 🚡चालु होत नव्हतं..!!!

जगभरातुन mechanics बोलावले गेले तरीपण हेलिकॉप्टर🚡
चालु
होईना...!!!

अमेरिकीन 🇦🇺राष्ट्रपतिनी मग भारताला🇮🇳 निरोप
पाठवला..!!
प्रधानमंत्री मोदीँनी विचार केल
कि जापान , चीन , फ्राँस
च्या लोकांना जमला नाही तर भारतातुन कोण
करणार..??
पण कोणाला तरी पाठवन तर पङणारच होत....!!!
त्यांनी पेपरात📝 जाहिरात दिली..!!
सगळ्यांना वाटायला लागला "चीन जापान
ला नाही जमलं,, तर आपण काय चीज.? उगच
कशाला इज्जतीचा कचरा..!!

पणआपल्या admin👦 च्या ङोक्यात
आयडिया आली की ,
" चला जाउन तर बघुत,, तेवढाच अमेरीका फिरणं
होईल.!"
कोणीतरी जायला तयार झालं,! ऐकुन
मोदी खुष झाले, आणी admin ला पाठवण्यात
आले ......
.
Admin 👦ने निरिक्षण करत हेलीकोप्टर 🚡ला चार
प्रदक्षिणा घातल्या आणी बोलला...!!!!
"20,30 ताकतवान माणसं लागतील..!!"
माणसं आल्यानंतर admin म्हणला....
‘"हेलिकोप्टर🚡 ला ङाव्या बाजुने
उचला आणी उजवीकङे झुकवा..!!"‘

सगळे म्हणायला लागले काय पागल
माणसाला पाठवलय
भारताच्या लोकांनी.. पण
तरी त्यांनी तसं केला..!!
.
.
.
Admin👦-आता बघा चालु करुन...
.
!!!! चमत्कार !!!!!
.
हेलीकोप्टर🚡 स्टार्ट झाल ..!!! सगळ्यांनी  admin laं
अभिनंदन केलं...
.
मग
ओबामानी विचारला "कोणत्याही पार्टला हात न
लावता तु हे कसं केलस..?? काहि स्पेशल कोर्स
केलाय का..??"
.
.
.
.
.
.
Admin👦लाजत म्हणला - तसं काही नाहिये...
पण आमच्या कङे पॅट्रोल संपल्यावर अशीच चालु करतात..

हसू😄😄😄 नका आपला अॅडमिन👦 लहानपणापासूच हुशार आहे पण कधी गर्व नाही केला बिच्च्या-यानं.   😜😜😛😛

No comments:

Post a Comment