स्वतःसाठी तर सगळेच जगतात

टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.ll
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.ll
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.ll
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष,
सुखाचे घोट तर सारेच घेतात.ll
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.ll

No comments:

Post a Comment