चिंगम खाऊन तो कुठेही रस्त्यावर टाकू नका..

चिंगम खाऊन तो कुठेही रस्त्यावर टाकू
नका.. रस्त्यावर.. टेरेस वर ..
उकिरड्यावर ...कुठेच नको..
या सिमेंटच्या जंगलात
चिमुरड्या पक्षांना तो पावाचा तुकडा आहे असे
वाटते
आपल्या चोचीत घेवून गिळण्याचा प्रयत्न
करताना तो गम तसाच त्यांच्या घशात
चिकटून राहतोय ..
त्यानंतर तो पक्षी काही खाउ शकत
नाही आणि आपली तहान सुधा भागवू शकत
नाही ...
त्यातच हळू हळू त्या निष्पाप जिवाचा अंत
होतोय
तुमच्या एका शेअर ने
एक पक्षी वाचला तरी खुप आहे....
तर प्लिज...शेअर करा.....!

No comments:

Post a Comment