एक कहाणी असी पण

एक मुलगी आसते
एका मेडीकल मधे कामाला असते स्वभावाने खुप शांत
आसेच एका मुला बरोबर तीची ओळख होते
ओळख मैत्रीमधे बदलते
एक दीवस तो मुलगा तिला प्रपोज करतो
ती काही न बोलता तेथुन निघुन जाते १ - २ दीवसांनी तो
तीला परत भेटतो आणि विचारतो तु
त्या दिवशी उत्तर न देता का निघुन गेलीस
तेव्हा ती डोळ्यात पानी आनते आन् बोलते आज नंतर तु
मला परत कधीच भेटू नकोस मला माझे जीवन जगू दे
मी स्री म्हणून जन्माला आले हीच माझी सर्वात मोठी चूक
बाबांना मुलगा हवा होता पण मी झाले त्या दीवसानंतर
माझा फक्त तिरस्कारच झाला
मी आज पर्यँत एकाच क्षणाची वाट बघतेय
का कधी बाबा मला प्रेमाने साद घालतील आणि मीठीत
घेवून
दोन शब्द माझ्याशी बोलतील
आणि जर मी तुला होकार दीला असता तर स्रीभृन
हत्या का होतात याचे उत्तर मला माझेच उदाहरण भेटले
आसते तर आज नंतर तु मला परत कधीच भेटू नकोस
तेव्हा तो म्हणतो मी शेवटचा श्वास आसे पर्यँत तुझी वाट
बघेल
दोघे तेथुन निघुन जातात
काही महीन्या नंतर ती त्याला भेटते खूप आनंदी आसते
तेव्हा तो तीला म्हणतो मला माहीत होते एक ना एक दिवस
तु मला नक्की भेटशील
ती म्हणते आज नंतर मला बाबा कधीच कोसणार नाही
आणि आज पासून आपण फक्त मित्र आणि मित्रच बनुन
राहू
मला आज तु वचन देशील
तो म्हणतो काय ती म्हणते तुझ्या लग्नाला मला नक्की
बोलावशील
तो तीच्या भावना समजुन घेतो
मग दोघे पन एकमेकांच्या मीठीत खुप रडतात
आणि तेथुन वेगळे होतात
काही दीवसांनी त्याचे लग्न जमते मग तो तीला
लग्नाची पत्रीका पोस्टाने पाठवतो लग्नाच्या दीवशी तो
तीला खुप शोधतो पण
ती त्याला काही दीसत नाही
मग त्याला अक्षदा टाकतांना तीचे आई बाबा दिसतात
नंतर तो त्यांना स्टेजवर बोलावतो त्यांच्या पाया पडून
आर्शिवाद घेतो ती का नाही आली विचारतो तेव्हा तीच्या
आई बाबांच्या डोळ्यात पानी येते ते
मुलाच्या डोक्यावर हात फिरवतात आणि तेथुन निघुन
जातात
काही दीवसांनी तो तीची चौकशी करतो तेव्हा त्याला मोठा
धक्का बसतो त्याला कळते
की तीचे बाबा खुप कर्ज बाजारी झाले होते म्हणुन तीने
स्वताचा विमा ऊतरवला आणि शेवट मला भेटली आणि
त्याच दीवशी भरवेगाने जात
असलेल्या गाडीखाली स्वताचा जीव दीला.......

No comments:

Post a Comment