दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का

मी🙈 तिच्या घरी गेलो होतो
लाल गुलाब🌹 घेऊन सांगायला की
तुजे दिल मला देनार का❤
.
.
.
.तिच्या👵🏻 आईने उघडला दरवाजा
मी घाबरुन बोललो
.
.
दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का ?😰


😂😝😝😝


🌹Happy Ross day 🌹

No comments:

Post a Comment